78486680
प्रकाशित तारीख मार्च 09, 2017
मणीपुर राज्यात सात नवीन जिल्ह्यांची निर्मिती – लीड बँकेची जबाबदारी सोपविणे
आरबीआय/2016-17/248 मार्च 9, 2017 अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, सर्व लीड बँका महोदय/महोदया, मणीपुर राज्यात सात नवीन जिल्ह्यांची निर्मिती – लीड बँकेची जबाबदारी सोपविणे राजपत्र अधिसूचना दि. डिसेंबर 8, 2016 अन्वये, मणीपुर सरकारने, मणीपुर राज्यात सात नवीन जिल्हे निर्माण केल्याचे अधिसूचित केले आहे. ह्या सात जिल्ह्यांची जबाबदारी पुढीलप्रमाणे लीड बँकांवर सोपविण्यात आली आहे.
(2) ह्याशिवाय, बँकांनी बीएमआर अहवाल पाठविण्यासाठी नवीन जिल्ह्यांचे डिस्ट्रिक्ट वर्किंग कोड्सही देण्यात आले आहेत. (3) मणीपुर राज्यामधील पूर्वीच्या जिल्ह्यांच्या, लीड बँकांच्या जबाबदारीत कोणताही बदल नाही. आपला विश्वासु, (अजय कुमार मिस्रा) |
प्ले हो रहा है
ऐका
हे पेज उपयुक्त होते का?