<font face="mangal" size="3">मणीपुर राज्यामध्ये सात नवीन जिल्ह्यांची निë - आरबीआय - Reserve Bank of India
मणीपुर राज्यामध्ये सात नवीन जिल्ह्यांची निर्मिती – लीड बँक जबाबदारी देणे
आरबीआय/2016-17/258 मार्च 27, 2017 अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महोदय/महोदया, मणीपुर राज्यामध्ये सात नवीन जिल्ह्यांची निर्मिती – लीड बँक जबाबदारी देणे कृपया, मणीपुर राज्यामध्ये नव्यानेच निर्माण केलेल्या सात जिल्ह्यांसाठी लीड बँकेची जबाबदारी वरील आमचे परिपत्रक एफआयडीडी.सीओ.एलबीएस.बीसी.क्र 23/02.08.001/2016-17 दि.मार्च 9, 2017 चा संदर्भ घ्यावा. (2) मणीपुर सरकारने, डिसेंबर 14, 2016 रोजीच्या राजपत्रातील अधिसूचनेनुसार, सेनापती व कांगपोकरी ह्या जिल्ह्यांचे पोटविभाग सुधारित करणारे दुरुस्तीपत्र पुढीलप्रमाणे दिले आहे.
(3) वरील परिपत्रक मार्च 9, 2017 कोणताही बदल नाही. आपला विश्वासु, (अजय कुमार मिस्रा) |