<font face="mangal" size="3">सुवर्ण रोकडीकरण (मोनेटायझेशन) योजना, 2015 - सुधारण - आरबीआय - Reserve Bank of India
78469666
प्रकाशित तारीख नोव्हेंबर 03, 2015
सुवर्ण रोकडीकरण (मोनेटायझेशन) योजना, 2015 - सुधारणा
आरबीआय/2015-16/221 नोव्हेंबर 3, 2015 सर्व अनुसूचित वाणिज्य बँका (आरआरबी सोडून) – महोदय/महोदया सुवर्ण रोकडीकरण (मोनेटायझेशन) योजना, 2015 - सुधारणा बँकिंग विनियम अधिनियम, 1949 च्या कलम 35 (अ) ने दिलेल्या अधिकाराचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँक निदेश देत आहे की, (सुवर्ण रोकडीकरण योजना, 2015), पुढीलप्रमाणे सुधारित केले जावे : विद्यमान उप परिच्छेद 2.1.2 (1) पुढीलप्रमाणे सुधारित केला जाईल. “कोणत्याही एका वेळी किमान ठेव 30 ग्राम अरुपांतरित सुवर्ण (चिपा, नाणी, खडे व इतर धातु सोडून दागिने) असेल. ह्या योजनेखाली ठेवीसाठी कोणतीही कमाल मर्यादा नाही” राजेंद्र कुमार, |
प्ले हो रहा है
ऐका
हे पेज उपयुक्त होते का?