<font face="mangal" size="3">सुवर्ण चलनीकरण योजना, 2015 - व्याजदर</font> - आरबीआय - Reserve Bank of India
सुवर्ण चलनीकरण योजना, 2015 - व्याजदर
आरबीआय/2015-16/220 नोव्हेंबर 3, 2015 सर्व वाणिज्य बँका (आरआरबी सोडून) महोदय/महोदया, सुवर्ण चलनीकरण योजना, 2015 - व्याजदर कृपया, सुवर्ण चलनीकरण योजना (जीएमएस), 2015 वरील आमची महासूचना क्र. डीबीआर.आयबीडी.क्र.45/23.67.003/2015-16 दिनांक 22 ऑक्टोबर 2015 चा संदर्भ घ्यावा. (2) ह्या संबंधाने, वरील महासूचनेच्या कलम 2.2.2 (4) अन्वये अधिसूचित करण्यात येते की, केंद्र सरकारने, ह्या जीएमएस खालील, मध्यम व दीर्घ मुदतीच्या ठेवींवरील व्याजदर (एमएलटीजीडी) पुढीलप्रमाणे ठरविले आहेत.
(3) भारत सरकारने अधिसूचित केल्यानुसार, जीएमएसमध्ये भाग घेणा-या कलेक्शन अँड प्युरिटी सेंटर्स (सीपीटीसी) व रिफायनर्स ह्यांच्या यादीची प्रत जोडपत्रात दिली आहे. राजिंदर कुमार सोबत: वरीलप्रमाणे |