RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Theme
Theme
Text Size
Text Size
S3

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78522764

गोमती नागरीय सहकारी बँक लि. जौनपुर (यु.पी.) ह्यांचेवर आर्थिक दंड लागू

जून 26, 2019

गोमती नागरीय सहकारी बँक लि. जौनपुर (यु.पी.) ह्यांचेवर आर्थिक दंड लागू

बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 46(4) सह वाचित कलम 47 अ (1)(क) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व्ह बँकेने, गोमती नागरीय सहकारी बँक लि. जौनपुर (यु.पी.) ह्यांचेवर रु.2,00,000/- (रुपये दोन लाख) आर्थिक दंड लागु केला असून, उत्पन्न ओळख, अॅसेट वर्गीकरण, तरतुदीकरण व इतर संबंधित बाबी - युसीबीज्, अप्रतिभूतित अग्रिम राशींवरील कमाल मर्यादेचे उल्लंघन आणि तुमचा ग्राहक जाणा (केवायसी)/अँटी मनी लाँडरिंग (एएमएल) ह्यावरील आरबीआयने दिलेल्या सूचनांचे/मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन केल्याबद्दल लावण्यात आला आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेने वरील बँकेला एक कारणे दाखवा नोटिस पाठविली होती व त्यावर त्या बँकेने तिचे लेखी उत्तर सादर केले होते. ह्या प्रकरणातील सत्य, बँकेने दिलेले उत्तर व वैय्यक्तिक सुनावणी विचारात घेऊन भारतीय रिझर्व्ह बँकेने निष्कर्ष काढला की, उल्लंघने सिध्द होत असून त्यासाठी दंड लावणे आवश्यक आहे.

योगेश दयाल
मुख्य महाव्यवस्थापक

प्रेस प्रकाशन : 2018-2019/3045

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

Scan Your QR code to Install our app

RbiWasItHelpfulUtility

हे पेज उपयुक्त होते का?