<font face="mangal" size="3px">भारत सरकारकडून डॉ. प्रसन्न कुमार मोहंती व श्र - आरबीआय - Reserve Bank of India
78503419
प्रकाशित तारीख फेब्रुवारी 01, 2018
भारत सरकारकडून डॉ. प्रसन्न कुमार मोहंती व श्री. दिलीप एस संघवी ह्यांचे, भारतीय रिझर्व बँकेच्या केंद्रीय मंडळावर नामनिर्देशन
फेब्रुवारी 1, 2018 भारत सरकारकडून डॉ. प्रसन्न कुमार मोहंती व श्री. दिलीप एस संघवी ह्यांचे, भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या कलम 8 च्या पोटकलम (1) च्या खंड (ब) ने तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, केंद्र सरकारने, डॉ. प्रसन्न कुमार मोहंती व श्री. दिलीप एस संघवी ह्यांचे अनुक्रमे फेब्रुवारी 8, 2021 व मार्च 10, 2021 पर्यंतच्या कालावधीसाठी किंवा पुढील आदेश दिले जाईपर्यंत (जे आधी असेल त्यानुसार) भारतीय रिझर्व बँकेच्या केंद्रीय मंडळावर संचालक म्हणून नामनिर्देशन केले आहे. जोस जे कत्तूर वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/2096 |
प्ले हो रहा है
ऐका
हे पेज उपयुक्त होते का?