<font face="mangal" size="3">डेमोक्रॅटिक पीपल्स रिपब्लिक ऑफ कोरिया (डीपी - आरबीआय - Reserve Bank of India
78517231
प्रकाशित तारीख नोव्हेंबर 16, 2017
डेमोक्रॅटिक पीपल्स रिपब्लिक ऑफ कोरिया (डीपीआरके), युएनएससीआर 2356 (2017), युएनएससीआर 2371 (2017) आणि युएनएससीआर 2375 (2017) ह्यांची अंमलबजावणी
आरबीआय/2017-18/94 नोव्हेंबर 16, 2017 सर्व विनियमित संस्था महोदय/महोदया, डेमोक्रॅटिक पीपल्स रिपब्लिक ऑफ कोरिया (डीपीआरके), युएनएससीआर 2356 (2017), युएनएससीआर 2371 (2017) आणि युएनएससीआर 2375 (2017) ह्यांची अंमलबजावणी कृपया ह्या सोबत दिलेल्या आणि भारतीय राजपत्रात प्रसिध्द केलेल्या संयुक्त राष्ट्रे सुरक्षा मंडळाचे ठराव 2356 (2017), 2371 (2017) व 2375 (2017) ह्यांच्या अंमलबजावणीवरील, बाह्य व्यवहार मंत्रालयाने, ऑक्टोबर 31, 2017 रोजी दिलेल्या आदेशाची प्रत दिली आहे. (2) विनियमित संस्थांनी (आरई) राजपत्रातील अधिसूचनेची नोंद घेऊन त्याचे अनुपालन करण्याची खात्री करावी. आपला विश्वासु, (डॉ.एस.के.कार) |
प्ले हो रहा है
ऐका
हे पेज उपयुक्त होते का?