<font face="mangal" size="3"> भारतीय रिझर्व्ह बँक अधिनियम 1934 च्या दुस-या शेड - आरबीआय - Reserve Bank of India
78519637
प्रकाशित तारीख जून 13, 2019
भारतीय रिझर्व्ह बँक अधिनियम 1934 च्या दुस-या शेड्युलमध्ये समावेशन - दिल्ली स्टेट को-ऑपरेटिव बँक लि., दिल्ली
आरबीआय/2018-19/211 जेष्ठ 12, 1941 सर्व राज्य सहकारी बँका/ महोदय/महोदया, भारतीय रिझर्व्ह बँक अधिनियम 1934 च्या दुस-या शेड्युलमध्ये समावेशन - दिल्ली स्टेट को-ऑपरेटिव बँक लि., दिल्ली. येथे कळविण्यात येते की, भारतीय राजपत्र (साप्ताहिक क्र.21 - भाग 3 - विभाग 4) दि. मे 25 - मे 31, 2019) मध्ये प्रसिध्द केलेल्या अधिसूचना डीसीबीआर.सीओ.आरसीबीडी.क्र.02/19.51.025/2018-19 दि. एप्रिल 1, 2019 अन्वये ‘दिल्ली स्टेट को-ऑपरेटिव बँक लि., दिल्ली’ ह्यांचे नाव भारतीय रिझर्व्ह बँक अधिनियम 1934 च्या दुस-या शेड्युलमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. आपला, (नीरज निगम) |
प्ले हो रहा है
ऐका
हे पेज उपयुक्त होते का?