<font face="mangal" size="3">‘एयु स्मॉल फायनान्स बँक लि.’ ह्यांचा, भारतीय र& - आरबीआय - Reserve Bank of India
78512860
प्रकाशित तारीख नोव्हेंबर 09, 2017
‘एयु स्मॉल फायनान्स बँक लि.’ ह्यांचा, भारतीय रिझर्व बँक अधिनियम, 1934 च्या दुस-या शेड्युलमध्ये समावेश
आरबीआय/2017-18/86 नोव्हेंबर 9, 2017 सर्व अनुसूचित बँका महोदय/महोदया, ‘एयु स्मॉल फायनान्स बँक लि.’ ह्यांचा, भारतीय रिझर्व बँक अधिनियम, 1934 च्या दुस-या शेड्युलमध्ये समावेश आमच्याकडून सांगण्यात येते की, अधिसूचना डीबीआर.एनबीडी.(एसएफबी-एएफएल).क्र.2689/16.13.216/2017-18 दि. सप्टेंबर 18, 2017 अन्वये व भारतीय राजपत्र (भाग 3 - विभाग 4) दि. नोव्हेंबर 1, 2017 मध्ये प्रसिध्द केल्यानुसार, ‘एयु स्मॉल फायनान्स बँक लि.’ ह्यांचा, भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या दुस-या शेड्युलमध्ये समावेश करण्यात आला आहे. आपला विश्वासु, (एम जी. सुप्रभात) |
प्ले हो रहा है
ऐका
हे पेज उपयुक्त होते का?