<font face="mangal" size="3">भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या दुस-या शेड्य - आरबीआय - Reserve Bank of India
78491500
प्रकाशित तारीख फेब्रुवारी 16, 2017
भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या दुस-या शेड्युलमध्ये, ‘कॅपिटल स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड’ चा समावेश
आरबीआय/2016-17/231 फेब्रुवारी 16, 2017 सर्व अनुसूचित वाणिज्य बँका महोदय, भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या दुस-या शेड्युलमध्ये, ‘कॅपिटल स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड’ चा समावेश येथे कळविण्यात येते की, अधिसूचना डीबीआर. पीएसबीडी. क्र. 5201/16.02.001/2016-17 दि. नोव्हेंबर 8, 2016 अन्वये व भारतीय राजपत्र (भाग 3, विभाग-4) दि. 4-10 फेब्रुवारी, 2017 मध्ये घोषित केल्यानुसार, ‘दि कॅपिटल स्मॉल फायनान्स बँक लि.’ ह्यांना, भारतीय रिझर्व बँक अधिनियम, 1934 च्या दुस-या शेड्युलमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. आपला विश्वासु, (एम.जी. सुप्रभात) |
प्ले हो रहा है
ऐका
हे पेज उपयुक्त होते का?