<font face="Mangal" size="3">भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या सेकंड शेड्यु - आरबीआय - Reserve Bank of India
78507613
प्रकाशित तारीख सप्टेंबर 14, 2017
भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या सेकंड शेड्युलमध्ये ‘एमिराटस एनबीडी बँक (पीजेएससी)’ चा समावेश
आरबीआय/2017-18/56 सप्टेंबर 14, 2017 सर्व अनुसूचित वाणिज्य बँका महोदय/महोदया भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या सेकंड शेड्युलमध्ये ‘एमिराटस एनबीडी बँक (पीजेएससी)’ चा समावेश आमच्याकडून सांगण्यात येते की, भारतीय राजपत्र (भाग 3 - विभाग 4) दि. सप्टेंबर 2 - सप्टेंबर 8, 2017 मध्ये प्रसिध्द केल्याप्रमाणे आणि अधिसूचना डीबीआर.आयबीडी.क्र.855/23.13.014/2017-18 दि. जुलै 26, 2017 अन्वये ‘एमिराटस एनबीडी बँक (पीजेएससी)’ ह्यांचा समावेश भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या सेकंड शेड्युलमध्ये करण्यात आला आहे. आपला विश्वासु, (एम.जी.सुप्रभात) |
प्ले हो रहा है
ऐका
हे पेज उपयुक्त होते का?