<font face="mangal" size="3px">भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या सेकंड शेड्य - आरबीआय - Reserve Bank of India
78512436
प्रकाशित तारीख सप्टेंबर 07, 2017
भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या सेकंड शेड्युलमध्ये ‘कतार नॅशनल बँक एसएक्यु’ चा समावेश
आरबीआय/2017-18/52 सप्टेंबर 7, 2017 सर्व अनुसूचित वाणिज्य बँका महोदय भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या सेकंड शेड्युलमध्ये ‘कतार नॅशनल बँक एसएक्यु’ चा समावेश येथे कळविण्यात येते की, ऑगस्ट 26-सप्टेंबर 1, 2017 च्या भारतीय राजपत्रात (भाग 3 - विभाग 4) प्रसिध्द केल्यानुसार व अधिसूचना डीबीआर.आयबीडी. 18/23.03.032/2017-18 दि. जुलै 5, 2017 अन्वये ‘कतार नॅशनल बँक एसएक्यु’ ह्यांचा समावेश, भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या सेकंड शेड्युलमध्ये करण्यात आला आहे. आपला विश्वासु, (एम.जी.सुप्रभात) |
प्ले हो रहा है
ऐका
हे पेज उपयुक्त होते का?