भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या सेकंड शेड्युलमध्ये ‘सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक लि.’ चा समावेश
|
आरबीआय/2017-18/62 सप्टेंबर 21, 2017 सर्व अनुसूचित वाणिज्य बँका महोदय भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या सेकंड शेड्युलमध्ये ‘सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक लि.’ चा समावेश येथे कळविण्यात येते की, सप्टेंबर 2, 2017 च्या भारतीय राजपत्रात (भाग 3 - विभाग 4) प्रसिध्द केल्यानुसार व अधिसूचना क्र. डीबीआर.एनबीडी.(एसएफबी-सुर्योदय).क्र.766/16.13.216/2017-18 दि. जुलै 24, 2017 अन्वये ‘सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक लि.’ ह्यांचा समावेश, भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या सेकंड शेड्युलमध्ये करण्यात आला आहे. आपला विश्वासु, (एम.जी.सुप्रभात) |
पेज अंतिम अपडेट तारीख: