‘उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक लि.’ ह्यांचा, भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या दुस-या शेड्युलमध्ये समावेश
आरबीआय/2017-18/91 नोव्हेंबर 16, 2017 सर्व अनुसूचित बँका महोदय ‘उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक लि.’ ह्यांचा, भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या दुस-या शेड्युलमध्ये समावेश आमच्याकडून सांगण्यात येते की, अधिसूचना डीबीआर.एनबीडी.(एसएफबी-युएमएफएल).क्र.2689/16.13.216/2017-2018 दि. ऑक्टोबर 4, 2017 अन्वये आणि भारतीय राजपत्र (भाग 3, विभाग 4) दि. नोव्हेंबर 7, 2017 मध्ये प्रसिध्द केल्यानुसार ‘उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक लि.’ ह्यांचा समावेश, भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या दुस-या शेड्युल मध्ये करण्यात आला आहे. आपला विश्वासु, (एम जी. सुप्रभात) |
पेज अंतिम अपडेट तारीख: