RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Theme
Theme
Text Size
Text Size
S3

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78489472

अंक फलकांमध्ये वाढत्या आकाराच्या अंकांसह ‘एल’ हे इनसेट अक्षर असलेल्या व इंटाग्लिओ छपाई नसलेल्या रु.20 च्या बँक नोटांचे वितरण

डिसेंबर 04, 2016

अंक फलकांमध्ये वाढत्या आकाराच्या अंकांसह ‘एल’ हे इनसेट अक्षर असलेल्या व इंटाग्लिओ छपाई
नसलेल्या रु.20 च्या बँक नोटांचे वितरण

भारतीय रिझर्व बँक लवकरच, महात्मा गांधी मालिका-2005 मधील, दोन्हीही अंक फलकांमध्ये ‘एल’ हे इनसेट अक्षर असलेल्या व रिझर्व बँकेचे गव्हर्नर डॉ. उर्जित पटेल ह्यांची सही असलेल्या, आणि मागील बाजूवर ‘2016’ हे छपाईचे वर्ष छापलेल्या रु.20 मूल्याच्या नोटा वितरीत करणार आहे.

ह्या बँक नोटांचे डिझाईन व सुरक्षा लक्षणे, आमच्या वृत्तपत्र निवेदन क्र. 2016-2017/1004 मध्ये दिल्यानुसार, आधीच्या महात्मा गांधी मालिका - 2005 नुसार व दोन्हीही अंक फलकांमध्ये वाढत्या आकाराचे अंक असलेले व इंटाग्लिओ छपाई नसलेले असेल.

ह्यापूर्वी ह्या बँकेने दिलेल्या रु.20 च्या सर्व बँक नोटा वैध चलन असणे सुरुच राहील

अल्पना किलावाला
प्रधान सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/1402

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

Scan Your QR code to Install our app

RbiWasItHelpfulUtility

हे पेज उपयुक्त होते का?