RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Theme
Theme
Text Size
Text Size
S2

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78493358

इनसेट अक्षर नसलेल्या, अंक फलकांमध्ये वाढत्या आकाराचे अंक असलेल्या आणि इंटालिओ छपाई नसलेल्या रु.20 मूल्याच्या बँक नोटांचे वितरण

सप्टेंबर 23, 2016

इनसेट अक्षर नसलेल्या, अंक फलकांमध्ये वाढत्या आकाराचे अंक असलेल्या आणि
इंटालिओ छपाई नसलेल्या
रु.20 मूल्याच्या बँक नोटांचे वितरण

भारतीय रिझर्व बँक लवकरच, महात्मा गांधी मालिका-2005 मधील, दोन्हीही अंक फलकांमध्ये इनसेट अक्षर नसलेल्या व रिझर्व बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम जी राजन ह्यांची सही असलेल्या आणि नोटेच्या मागील बाजूवर 2016 हे छपाईचे वर्ष असलेल्या रु.20 मूल्याच्या बँक नोटा प्रसृत करणार आहे.

आता दिल्या जाणा-या ह्या बँक नोटांची सुरक्षा लक्षणे, महात्मा गांधी मालिका-2005 मधील, अंक फलकांमध्ये वाढत्या आकाराचे अंक असलेल्या, इंटालिओ छपाई नसलेल्या, सुप्त प्रतिमा नसलेल्या व ओळख चिन्ह नसलेल्या, रु.20 च्या बँक नोटांप्रमाणेच असतील. ह्या नोटांच्या मागील बाजूवर असलेला रंग इटालिओ छपाई नसल्याने थोडा फिकट असेल (संदर्भ : वृत्तपत्रासाठी निवेदन क्र.2016-2017/678 दिनांक सप्टेंबर 15, 2016).

ह्या बँकेने ह्यापूर्वी दिलेल्या रु.20 च्या बँक नोटा, एक वैध चलन असणे सुरुच राहील

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/757

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

Scan Your QR code to Install our app

RbiWasItHelpfulUtility

हे पेज उपयुक्त होते का?