Page
Official Website of Reserve Bank of India
78524097
प्रकाशित तारीख
मे 20, 2019
श्री. शक्तिकांत दास, गव्हर्नर, ह्यांची सही असलेल्या, महात्मा गांधी मालिकेतील (नवी) रु.10 च्या नोटांचे वितरण
मे 20, 2019 श्री. शक्तिकांत दास, गव्हर्नर, ह्यांची सही असलेल्या, महात्मा गांधी मालिकेतील (नवी) रु.10 च्या नोटांचे वितरण भारतीय रिझर्व्ह बँक लवकरच, गव्हर्नर, श्री. शक्तिकांत दास ह्यांची सही असलेल्या, महात्मा गांधी मालिकेतील (नवी) रु.10 च्या नोटा प्रसृत करणार आहे. ह्या नोटांचे डिझाईन सर्व बाबतीत, महात्मा गांधी मालिकेतील (नवी) रु.10 च्या नोटांप्रमाणेच आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने भूतकाळात दिलेल्या रु.10 च्या बँक नोटा वैध चलन असणे सुरुच राहील. योगेश दयाल प्रेस प्रकाशन : 2018-2019/2717 |
प्ले हो रहा है
ऐका
पेज अंतिम अपडेट तारीख:
हे पेज उपयुक्त होते का?