<font face="mangal" size="3">गव्हर्नर श्री. शक्तिकांत दास ह्यांची सही असल - आरबीआय - Reserve Bank of India
78518214
प्रकाशित तारीख एप्रिल 16, 2019
गव्हर्नर श्री. शक्तिकांत दास ह्यांची सही असलेल्या, महात्मा गांधी मालिकेमधील (नवीन) रु.50 मूल्याच्या बँक नोटांचे वितरण
एप्रिल 16, 2019 गव्हर्नर श्री. शक्तिकांत दास ह्यांची सही असलेल्या, महात्मा गांधी मालिकेमधील (नवीन) रु.50 मूल्याच्या बँक नोटांचे वितरण भारतीय रिझर्व्ह बँक, आज, गव्हर्नर श्री. शक्तिकांत दास ह्यांची सही असलेल्या, महात्मा गांधी मालिकेतील (नवीन) रु.50 च्या बँक नोटा प्रसृत करणार आहे. ह्या नोटांचे डिझाईन, सर्व बाबतीत, महात्मा गांधी मालिकेतील (नवीन) रु.50 च्या बँक नोटांप्रमाणेच आहे. रिझर्व्ह बँकेने ह्यापूर्वी दिलेल्या रु.50 च्या नोटा वैध चलन म्हणून असणे सुरुच राहील. योगेश दयाल वृत्तपत्र निवेदन : 2018-2019/2467 |
प्ले हो रहा है
ऐका
हे पेज उपयुक्त होते का?