<font face="mangal" size="3">रु.500/- व रु.1000/- च्या विद्यमान बँक नोटांचे वैध चलन लक&# - आरबीआय - Reserve Bank of India
रु.500/- व रु.1000/- च्या विद्यमान बँक नोटांचे वैध चलन लक्षण काढून टाकणे - काऊंटर्सवरुन अदलाबदल
आरबीआय/2016-17/139 नोव्हेंबर 17, 2016 अध्यक्ष/व्यवस्थापकीय संचालक/मुख्य कार्यकारी अधिकारी, महोदय, रु.500/- व रु.1000/- च्या विद्यमान बँक नोटांचे वैध चलन लक्षण काढून टाकणे - काऊंटर्सवरुन अदलाबदल कृपया ह्या विषयावरील आमचे परिपत्रक डीसीएम(पीएलजी)क्र.1226/10.27.00/2016-17 दि. नोव्हेंबर 8, 2016 चा संदर्भ घ्यावा. (2) पुनरावलोकन केल्यावर असे ठरविण्यात आले आहे की, बँकांच्या काऊंटर्सवरुन रोख एसबीएनची अदलाबदल करण्यावरील मर्यादा, नोव्हेंबर 18, 2016 पासून रु.2000/- एवढी असेल. ही सुविधा प्रति व्यक्ती एकदाच उपलब्ध असेल. (3) कृपया पोच द्यावी. आपली विश्वासु (पी विजया कुमार) |