RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Page
Official Website of Reserve Bank of India

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78522990

लखनौ युनिव्हर्सिटी प्रायमरी को-ऑपरेटिव बँक लि., लखनौ (युपी) ह्यांचेवर आर्थिक दंड लागु

मार्च 13, 2019

लखनौ युनिव्हर्सिटी प्रायमरी को-ऑपरेटिव बँक लि., लखनौ (युपी) ह्यांचेवर आर्थिक दंड लागु

बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 46 (4) सह वाचित कलम 47 अ (1)(क) खाली देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन भारतीय रिझर्व बँकेने, लखनौ युनिव्हर्सिटी प्रायमरी को-ऑपरेटिव बँक लि., लखनौ (युपी) ह्यांना रु.1,00,000/- (रुपये एक लाख) दंड लागु केला असून, हा दंड, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 36 (1) खाली दिलेल्या पर्यवेक्षणीय सूचना ह्यांच्याशी संबंधित आरबीआयच्या सूचना/मार्गदर्शन तत्वे ह्यांचे उल्लंघन केले गेल्याने लावण्यात आला आहे.

भारतीय रिझर्व बँकेने वरील बँकेला एक कारणे दाखवा नोटिस पाठविली होती व त्यावर त्या बँकेने तिचे लेखी उत्तर सादर केले होते. ह्या प्रकरणातील सत्य, त्या बँकेने दिलेले उत्तर व वैय्यक्तिक सुनावणी विचारात घेऊन भारतीय रिझर्व बँकेने निर्णय घेतला की, उल्लंघने सिध्द होत असून त्यासाठी दंड लावणे आवश्यक आहे.

अनिरुध्द डी. जाधव
सहाय्यक व्यवस्थापक

वृत्तपत्र निवेदन : 2018-2019/2166

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

आमचे अ‍ॅप इंस्टॉल करण्यासाठी QR कोड स्कॅन करा

RbiWasItHelpfulUtility

पेज अंतिम अपडेट तारीख:

हे पेज उपयुक्त होते का?