RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Theme
Theme
Text Size
Text Size
S2

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78493855

महापरिपत्रक - थेट करांचे संकलन-ओल्टास

आरबीआय/2016-17/47
डीजीबीए.जीएडी.क्र 458/42.01.034/2016-17

ऑगस्ट 25, 2016

सर्व एजन्सी बँकांना

महोदय/महोदया

महापरिपत्रक - थेट करांचे संकलन-ओल्टास

कृपया, आमचे वरील विषयावरील परिपत्रक डीजीबीए.जीएडी.क्र.3/42.01.034/2015-16 दिनांक जुलै 1, 2015 चा संदर्भ घ्यावा.

(2) ऑनलाईन टॅक्स कलेक्शन सिस्टिम (ओल्टास्) व थेट करांचे संकलन ह्याबाबतच्या कार्यरीतीच्या सूचना, सध्या निरनिराळ्या एजन्सींद्वारे, एजन्सी बँकांना थेट देण्यात येत आहेत. हे विचारात घेऊन, ह्या परिपत्रकाच्या तारखेपासून, रिझर्व बँकेच्या, ओल्टासच्या विद्यमान कार्यकारी सूचना व त्याविषयावरील महापरिपत्रक मागे घेण्याचे ठरविण्यात आले आहे.

आपली विश्वासु,

(पार्था चौधुरी)
महाव्यवस्थापक

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

Scan Your QR code to Install our app

RbiWasItHelpfulUtility

हे पेज उपयुक्त होते का?