RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Theme
Theme
Text Size
Text Size
S2

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78460582

महापरिपत्रक : अल्पसंख्याक जमातींसाठी कर्ज सुविधा

आरबीआय/2016-17/04
एफआयडीडी.जीएसएसडी.बीसी.क्र.01/09.10.01/2016-17

जुलै 1, 2016
(29 सप्टेंबर 2016 पर्यंत अद्यवत)

अध्यक्ष/व्यवस्थापकीय संचालक,
सर्व अनुसूचित वाणिज्य बँका
(आरआरबीज आणि 20 पेक्षा कमी शाखा असणा-या विदेशी बँका वगळून)

महोदय,

महापरिपत्रक : अल्पसंख्याक जमातींसाठी कर्ज सुविधा

कृपया, अल्पसंख्याक जमातींसाठी कर्ज सुविधा संबंधाने बँकांना जुलै 1, 2015 पर्यंत दिलेल्या सूचना/मार्गदर्शक तत्वे/निदेश एकत्रित केल्या असलेले आमचे महापरिपत्रक एफआयडीडी.जीएसएसडी.बीसी.क्र.05/09.10.01/2015-16, दि. जुलै 1, 2015 चा संदर्भ घ्यावा. हे महापरिपत्रक जून 30, 2016 पर्यंतच्या सूचना एकत्रित करुन अद्यावत करण्यात आले असून आरबीआयच्या वेबसाईटवरही (/en/web/rbi) टाकण्यात आले आहे.

आपली, विश्वासु,

(उमा शंकर)
मुख्य महाव्यवस्थापक

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

Scan Your QR code to Install our app

RbiWasItHelpfulUtility

हे पेज उपयुक्त होते का?