<font face="mangal" size="3">महापरिपत्रक - अल्पसंख्याक जमातींसाठी कर्ज सì - आरबीआय - Reserve Bank of India
महापरिपत्रक - अल्पसंख्याक जमातींसाठी कर्ज सुविधा
आरबीआय/2018-19/8 जुलै 02, 2018 अध्यक्ष/व्यवस्थापकीय संस्थापक/मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय/ महोदया, महापरिपत्रक - अल्पसंख्याक जमातींसाठी कर्ज सुविधा कृपया, अल्पसंख्याक जमातींना द्यावयाच्या कर्ज सुविधांबाबत, बँकांना त्या तारखेपर्यंत देण्यात आलेल्या सूचना/मार्गदर्शक तत्वे/निर्देश एकत्रित केलेल्या आमचे महापरिपत्रक एफआयडीडी. जीएसएसडी. बीसी. क्र. 05/09.10.01/2017-18, दि. जुलै 1, 2017 चा संदर्भ घ्यावा. हे महापरिपत्रक, जून 30, 2018 पर्यंत दिल्या गेलेल्या सूचना समाविष्ट करुन अद्यावत करण्यात आले असून, ते आरबीआयच्या वेबसाईटवरही (/en/web/rbi) टाकण्यात आले आहे. आपला विश्वासु, (अजयकुमार मिस्रा) सोबत - वरीलप्रमाणे |