<font face="mangal" size="3">महापरिपत्रक - दीनदयाळ अंत्योदय योजना - राष्ट्&# - आरबीआय - Reserve Bank of India
महापरिपत्रक - दीनदयाळ अंत्योदय योजना - राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान (डीएवाय-एनआरएलएम)
आरबीआय/2017-18/10 जुलै 1, 2017 अध्यक्ष/व्यवस्थापकीय संचालक व सीईओ, महोदय/महोदया, महापरिपत्रक - दीनदयाळ अंत्योदय योजना - राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान (डीएवाय-एनआरएलएम) कृपया, दीनदयाळ अंत्योदय योजना - राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान संबंधाने बँकांना दिलेली मार्गदर्शक तत्वे/सूचना/निदेश एकत्रित केलेल्या महापरिपत्रक एफआयडीडी.जीएसएसडी.सीओ.बीसी.क्र.07/09.01.01/2016-17 दि.जुलै 1, 2016 चा संदर्भ घ्यावा. डीएवाय-एनआरएलएमवरील जून 30, 2017 पर्यंत देण्यात आलेल्या सूचना (परिशिष्टात दिलेल्या) एकत्रित करुन हे महापरिपत्रक अद्यावत करण्यात आले असून ते आरबीआयच्या वेबसाईटवरही (/en/web/rbi) टाकण्यात आले आहे. ह्या महापरिपत्रकाची एक प्रत सोबत जोडली आहे. आपला, (अजय कुमार मिस्रा) सोबत : वरील प्रमाणे |