महापरिपत्रक - लीड बँक योजना
आरबीआय/2016-17/02 जुलै 1, 2016 अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक/मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय/महोदया, महापरिपत्रक - लीड बँक योजना भारतीय रिझर्व्ह बँकेने वेळोवेळी लीड बँक योजनेवरील मार्गदर्शक तत्वे/सूचना दिल्या आहेत. परिशिष्टात दिल्यानुसार, भारतीय रिझर्व्ह बँकेने, लीड बँक योजनेवरील, जून 30, 2016 पर्यंत दिलेली संबंधित मार्गदर्शक तत्वे/सूचना ह्या महापरिपत्रकात एकत्रित करण्यात आल्या आहेत. 2. हे महापरिपत्रक रिझर्व्ह बँकेच्या http://www.rbi.org.in ह्या वेबसाईटवरही टाकण्यात आले आहे. आपला विश्वासु, (जोस जे कत्तूर) सोबत: वरीलप्रमाणे |
पेज अंतिम अपडेट तारीख: