RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Theme
Theme
Text Size
Text Size
S1

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78534582

महापरिपत्रक. ‘सिस्टमॅटिकली इंपॉर्टंट अबँकीय वित्तीय (ठेवी न स्वीकारणा-या किंवा धारण न करणा-या) कंपन्या प्रुडेंशियल नॉर्म्स (रिझर्व्ह बँक) निर्देश 2015’

आरबीआय/2014-15/629
डीएनबीआर(पीडी) सीसी क्र. 037/03.01.001/2014-15

जून 11, 2015

प्रति,

सर्व सिस्टमॅटिकली इंपॉर्टंट ठेवी न घेणा-या एनबीएफसी

महोदय,

महापरिपत्रक. ‘सिस्टमॅटिकली इंपॉर्टंट अबँकीय वित्तीय (ठेवी न स्वीकारणा-या किंवा धारण न करणा-या) कंपन्या प्रुडेंशियल नॉर्म्स (रिझर्व्ह बँक) निर्देश 2015’

आपणास माहितच आहे की, ह्या विषयावरील सर्व विद्यमान सूचना एकाच जागी मिळाव्यात ह्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक अद्यावत केलेली परिपत्रके/अधिसूचना देत असते. वर निर्देश केलेल्या तारखेपर्यंत अद्यावत केलेल्या अधिसूचना डीएनबीआर.009/सीजीएम (सीडीएस)-2015 दि. मार्च 27, 2015 मध्ये दिलेल्या सूचना खाली दिल्या आहेत. ही अद्यावत केलेली अधिसूचना आरबीआयच्या वेबसाईटवरही (http://rbi.org.in/) टाकण्यात आली आहे.

आपला विश्वासु,

(सी.डी. श्रीनिवास)
मुख्य महाव्यवस्थापक

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

Scan Your QR code to Install our app

RbiWasItHelpfulUtility

हे पेज उपयुक्त होते का?