RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Page
Official Website of Reserve Bank of India

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78496861

मथुरा जिल्हा सहकारी बँक लि., मथुरा, उत्तर प्रदेश, ह्यांचेवर आर्थिक दंड लागु

ऑक्टोबर 10, 2018

मथुरा जिल्हा सहकारी बँक लि., मथुरा, उत्तर प्रदेश, ह्यांचेवर आर्थिक दंड लागु

बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 46(4) सह वाचित कलम 47अ(1)(क) खाली देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँकेने, मथुरा जिल्हा सहकारी बँक लि., मथुरा, उत्तर प्रदेश ह्यांना, ह्या अधिनियमाच्या कलम 19 खाली, इतर सहकारी सोसायट्यांमध्ये शेअर्स धारण करण्यामधील निर्बंधांवरील वरील रिझर्व बँकेने दिलेले निर्देश/सूचना/मार्गदर्शक तत्वे ह्यांचे उल्लंघन केले असल्याने रु.50,000/- (रुपये पन्नास हजार) दंड लागु केला आहे.

भारतीय रिझर्व बँकेने वरील बँकेला एक कारणे दाखवा नोटिस पाठविली होती व त्यावर त्या बँकेने तिचे उत्तरही सादर केले होते. ह्या प्रकरणातील सत्य बँकेने दिलेले उत्तर विचारात घेऊन रिझर्व बँकेने निष्कर्ष काढला की उल्लंघन सिध्द होत असून त्यासाठी दंड लावणे आवश्यक आहे.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2018-2019/846

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

आमचे अ‍ॅप इंस्टॉल करण्यासाठी QR कोड स्कॅन करा

RbiWasItHelpfulUtility

पेज अंतिम अपडेट तारीख:

हे पेज उपयुक्त होते का?