RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Theme
Theme
Text Size
Text Size
S2

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78466839

सुवर्ण रोकडीकरण योजनेमध्ये किमान ठेव अपरिवर्तित 30 ग्राम सुवर्ण

नोव्हेंबर 03, 2015

सुवर्ण रोकडीकरण योजनेमध्ये किमान
ठेव अपरिवर्तित 30 ग्राम सुवर्ण

भारतीय रिझर्व बँक (सुवर्ण रोकडीकरण योजना) निदेश, 2015 खालील सुवर्ण रोकडीकरण योजनेखाली ठेव म्हणून ठेवता येण्याच्या किमान सुवर्णामध्ये रिझर्व बँकेने बदल/दुरुस्ती केली आहे. ह्या बदलानुसार, कोणत्याही वेळी ठेवावयाचे किमान सोने 30 ग्राम शुध्द सोने असेल (चिपा, नाणी, खडे व इतर धातु नसलेले अलंकार).

असा प्रतिवाद करण्यात आला की, दागदागिने व अपरिवर्तित सोन्याच्या इतर वस्तु ह्यांच्या शुध्दतेचे स्तर वेगवेगळे असू शकत असल्याने, सर्वसाधारण जनता, 995 शुध्दतेच्या 30 ग्राम सोन्याचे शुध्द सोन्यामधील आकारमान ठरवू शकणार नाही. ह्यासाठी रिझर्व बँकेने, ऑक्टोबर 22, 2015 रोजी दिलेल्या, सुवर्ण रोकडीकरण योजना, 2015 वरील महा-सूचनेच्या कलम 2.1.2 (i) मध्ये सुधारणा केली आहे. सुवर्ण रोकडीकरण योजना, 2015 वरील, रिझर्व बँकेच्या महा-सूचनेची संपूर्ण आवृत्ती आरबीआयच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

ही सूचना नोव्हेंबर 5, 2015 पासून सुरू करण्यात येईल.

अल्पना किल्लावाला
प्रधान मुख्य महाव्यवस्थापक

वृत्तपत्र निवेदन: 2015-2016/1071

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

Scan Your QR code to Install our app

RbiWasItHelpfulUtility

हे पेज उपयुक्त होते का?