RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Theme
Theme
Text Size
Text Size
S2

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78508250

नगर सहकारी बँक लि., इटावाह - दंड लागु

ऑगस्ट 1, 2017

नगर सहकारी बँक लि., इटावाह - दंड लागु

बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 46(4) सह वाचित, कलम 47अ(1)(क) ने तिला दिलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँकेने, नगर सहकारी बँक लि., इटावाह ह्यांचेवर रु.20,000/- (रुपये वीस हजार) दंड लावला आहे. हा दंड रिझर्व बँकेने दिलेल्या केवायसी/एएमएल उपायांवरील सूचना/मार्गदर्शक तत्वांचे व बँकिंग विनियामक अधिनियम 1949(एएसीएस) च्या कलम 26अ चे उल्लंघन केले असल्याने लावण्यात आला आहे.

भारतीय रिझर्व बँकेने वरील बँकेला एक कारणे दाखवा नोटिस पाठविली होती व त्यावर त्या बँकेने लेखी उत्तरही सादर केले होते. ह्या प्रकरणातील वास्तव विचारात घेतल्यानंतर, रिझर्व बँकेने निष्कर्ष काढला की वरील उल्लंघने झाली असून त्यासाठी दंड लावणे आवश्यक आहे.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/312

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

Scan Your QR code to Install our app

RbiWasItHelpfulUtility

हे पेज उपयुक्त होते का?