RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Theme
Theme
Text Size
Text Size
S1

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78496555

एनबीएफसी द्वारे तिचे पंजीकरण प्रमाणपत्र आरबीआयला परत

ऑक्टोबर 14, 2016

एनबीएफसी द्वारे तिचे पंजीकरण प्रमाणपत्र आरबीआयला परत

पुढील कंपनीने, भारतीय रिझर्व बँकेने तिला दिलेले पंजीकरण प्रमाणपत्र परत केले आहे. भारतीय रिझर्व बँक अधिनियम, 1934 च्या कलम 45आयए(6) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन रिझर्व बँकेने हे पंजीकरण प्रमाणपत्र रद्द केले आहे.

अनुक्रमांक कंपनीचे नाव कार्यालयीन पत्ता सीओआर क्र देण्याची तारीख रद्दीकरण्याच्या आदेशाची तारीख.
1. सर्वश्री मधु मुस्कान लिजिंग अँड फायनान्सिंग प्रा. लि. सी 5/33, एस डी ए, नवी दिल्ली 110016 बी-14.02029 ऑक्टोबर 18, 2007 सप्टेंबर 14, 2016

त्यामुळे, आरबीआय अधिनियम 1934 च्या कलम 45आयए च्या खंड (अ) मध्ये व्याख्या केल्यानुसार वरील कंपनी एखाद्या अबँकीय वित्तीय कंपनीचा व्यवसाय करु शकत नाही.

अनिरुध्द डी जाधव
सहाय्यक व्यवस्थापक

वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/930

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

Scan Your QR code to Install our app

RbiWasItHelpfulUtility

हे पेज उपयुक्त होते का?