<font face="mangal" size="3">एनबीएफसीकडून तिचे पंजीकरण प्रमाणपत्र आरबीआ - आरबीआय - Reserve Bank of India
78493440
प्रकाशित तारीख जानेवारी 16, 2017
एनबीएफसीकडून तिचे पंजीकरण प्रमाणपत्र आरबीआयला परत
जानेवारी 16, 2017 एनबीएफसीकडून तिचे पंजीकरण प्रमाणपत्र आरबीआयला परत भारतीय रिझर्व बँकेने पुढील एनबीएफसीला दिलेले पंजीकरण प्रमाणपत्र परत केले आहे. भारतीय रिझर्व बँक अधिनियम, 1934 च्या कलम 45-आयए (6) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँकेने ते पंजीकरण प्रमाणपत्र रद्द केले आहे.
त्यामुळे, आरबीआय अधिनियम, 1934 च्या कलम 45-आय च्या खंड (अ) मध्ये व्याख्या केल्यानुसार, वरील कंपनी एका अबँकीय वित्तीय कंपनीचा व्यवसाय करु शकत नाही. अजित प्रसाद वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/1893 |
प्ले हो रहा है
ऐका
हे पेज उपयुक्त होते का?