<font face="mangal" size="3">एनबीएफसींकडून, त्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे - आरबीआय - Reserve Bank of India
78495384
प्रकाशित तारीख नोव्हेंबर 23, 2016
एनबीएफसींकडून, त्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे आरबीआयकडे परत/वापस
नोव्हेंबर 23, 2016 एनबीएफसींकडून, त्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे आरबीआयकडे परत/वापस पुढील एनबीएफसींकडून त्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे आरबीआयला परत केली आहेत. त्यामुळे, भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या कलम 45 आयए (6) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन त्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द केली आहेत.
त्यामुळे, वरील कंपन्या, आरबीआय अधिनियम 1934 च्या कलम 45 आयच्या खंड (अ) मध्ये व्याख्या केल्यानुसार एखाद्या अबँकीय वित्तीय कंपनीचा व्यवसाय करु शकणार नाहीत. अनिरुध्द डी जाधव वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/1297 |
प्ले हो रहा है
ऐका
हे पेज उपयुक्त होते का?