RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Page
Official Website of Reserve Bank of India

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78491639

एनएसडीएल पेमेंट्स बँक लिमिटेड कडून कार्यकृतींची सुरुवात

ऑक्टोबर 29, 2018

एनएसडीएल पेमेंट्स बँक लिमिटेड कडून कार्यकृतींची सुरुवात

ऑक्टोबर 29, 2018 पासून एनएसडीएल पेमेंट्स बँक लिमिटेड ह्यांनी, एक पेमेंट्स बँक म्हणून कार्यकृती सुरु केल्या आहेत. भारतामध्ये एक पेमेंट्स बँकेचा व्यवसाय करण्यास, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 22(1) खाली भारतीय रिझर्व बँकेने वरील बँकेला परवाना दिला आहे.

ऑगस्ट 19, 2015 रोजीच्या वृत्तपत्र निवेदनात घोषित केल्याप्रमाणे, एक पेमेंट्स बँक स्थापन करण्यास तात्विक मंजुरी देण्यात आलेल्या 11 अर्जदारांमध्ये, नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड, मुंबई हे एक अर्जदार होते.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2018-2019/991

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

आमचे अ‍ॅप इंस्टॉल करण्यासाठी QR कोड स्कॅन करा

RbiWasItHelpfulUtility

पेज अंतिम अपडेट तारीख:

हे पेज उपयुक्त होते का?