<font face="mangal" size="3px">वृत्तपत्र निवेदन</font> - आरबीआय - Reserve Bank of India
78502938
प्रकाशित तारीख जानेवारी 10, 2018
वृत्तपत्र निवेदन
जानेवारी 10, 2018 वृत्तपत्र निवेदन आरबीआयच्या पाहण्यात माध्यमातील रिपोर्टस आले आहेत की ज्यात, इन्स्टिट्युट फॉर डेवलपमेंट अँड रिचर्स इन बँकिंग टेक्नॉलॉजी (आयडीआरबीटी) मध्ये अध्यापन करणारे श्री. एस अनंत ह्यांनी, आधारच्या सुरक्षा पैलूंवर केलेला अभ्यास, आरबीआय मधील संशोधकांच्या नावे/वतीने करण्यात आला आहे. येथे स्पष्ट करण्यात येत आहे की, ह्या अभ्यासाशी आरबीआयचा किंवा तिच्यामधील संशोधकांचा कोणताही संबंध नाही. ह्याशिवाय, वरील लेखकाने व्यक्त केलेली मतेही आरबीआयची नाहीत. जोस जे कत्तूर वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/1900 |
प्ले हो रहा है
ऐका
हे पेज उपयुक्त होते का?