RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Theme
Theme
Text Size
Text Size
S3

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78503731

आरबीआय कडून 13 एनबीएफसींची पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द

जानेवारी 08, 2019

आरबीआय कडून 13 एनबीएफसींची पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द

भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या कलम 45-आयए(6) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँकेने (आरबीआय) पुढील अबँकीय वित्तीय कंपन्यांची (एनबीएफसी) पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द केली आहेत.

अनु.क्र. कंपनीचे नाव नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता सीओआर क्रमांक सीओआर दिल्याची तारीख सीओआर रद्द केल्याची तारीख
1. फास्ट-एन-परफेक्ट कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड 23ए, एन.एस. रोड, तिसरा मजला, खोली क्रमांक 10, कोलकाता -700 001, पश्चिम बंगाल 05.01135 मार्च 20, 1998 नोव्हेंबर 12, 2018
2. अनमोल कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड 23ए, एन.एस. रोड, 10 वा मजला, खोली क्रमांक 32, कोलकाता -700 001, पश्चिम बंगाल बी-05.06666 नोव्हेंबर 14, 2006 नोव्हेंबर 12, 2018
3. मेफेअर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड सी-41, मेफेअर गार्डन, नवी दिल्ली -110 016 बी-14.01402 मार्च 16, 2012 नोव्हेंबर 12, 2018
4. धनवर्षा मोटर फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड 3ए, मंगोई लेन, चौथा मजला, कोलकाता -700 001, पश्चिम बंगाल बी-05.06804 मे 05, 2009 ऑगस्ट 28, 2018
5. विजय हायर पर्चेस अँड लीझिंग लिमिटेड दरवाजा क्र. 1-4-246, विपांची इस्टेट्स, कोरतला, करीमनगर, तेलंगाना -505 326 बी-09.00248 फेब्रुवारी 14, 2011 नोव्हेंबर 12, 2018
6. डायमंड कमर्शियल एंटरप्राइजेस लिमिटेड 23ए, एन.एस. रोड, 10 वा मजला, खोली क्रमांक 32, कोलकाता -700 001, पश्चिम बंगाल 05.02334 मे 16, 1998 नोव्हेंबर 12, 2018
7. एन्पी फिनल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड 23ए, एन.एस. रोड, तिसरा मजला, खोली क्रमांक 10, कोलकाता -700 001, पश्चिम बंगाल बी-05.04739 फेब्रुवारी 11, 2003 नोव्हेंबर 12, 2018
8. रेनबो क्रेडिट अँड सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड आरझेड-डी-27, निहाल विहार, नांगलोई, दिल्ली 110 041 बी-14.02182 जानेवारी 04, 2003 नोव्हेंबर 12, 2018
9. डीपीएसई फायनान्स लिमिटेड 200, अंबिका विहार, पश्चिम विहार, नवी दिल्ली-110 087 बी-14.01031 जून 27, 2000 डिसेंबर 12, 2018
10. नेपराज कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड क्र.6/9, कस्थुरी इस्टेट 3रा स्ट्रीट, पेस गार्डन, चेन्नई -600 086 बी-05.06013 जानेवारी 22, 2004 डिसेंबर 14, 2018
11. स्काईलाइन फायनान्शियल सर्व्हिसेस मद्रास प्रायव्हेट लिमिटेड प्लॉट नं. 1236, 18 वा मुख्य मार्ग, अन्ना नगर, चेन्नई -600 040 बी-07.00589 फेब्रुवारी 27, 2001 डिसेंबर 14, 2018
12. होमफिट फायनांस अँड लीझिंग लिमिटेड(पूर्वी होमफिट लीझिंग लिमिटेड म्हणून ओळखली जात होती) दरवाजा क्र. 18/321 (15), 2रा मजला, एन. पी. कॉम्प्लेक्स, कंजनय रोड, चुंगम, थ्रिस्सूर -680 004, केरळ बी-16.00069 जुलै 15, 2010 डिसेंबर 14, 2018
13. सिग्स फायनान्शियल सर्व्हिसेस (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड
(पूर्वी ओलारिक्कारा इन्व्हेस्टमेंट्स अँड हायर पर्चेस प्रायव्हेट लिमिटेड म्हणून ओळखली जात होती)
टीएमसी XIV / 297, पहिला मजला, अमीर कॉम्प्लेक्स, चिरावाक्कु, तालीपरम्ंबा, कन्नूर-670 141, केरळ बी.16.00118 मार्च 11, 2011 डिसेंबर 14, 2018

त्यामुळे, आरबीआय अधिनियम 1934 च्या कलम 45-आय च्या खंड (अ) मध्ये व्याख्या केल्यानुसार, वरील कंपन्या अबँकीय वित्तीय संस्थेचा व्यवसाय करु शकणार नाहीत.

अनिरुध्द डी. जाधव
सहाय्यक व्यवस्थापक

वृत्तपत्र निवेदन : 2018-2019/1592

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

Scan Your QR code to Install our app

RbiWasItHelpfulUtility

हे पेज उपयुक्त होते का?