<font face="mangal" size="3">आरबीआयद्वारे 2 एनबीएफसींची पंजीकरण प्रमाणपत - आरबीआय - Reserve Bank of India
78500834
प्रकाशित तारीख सप्टेंबर 16, 2016
आरबीआयद्वारे 2 एनबीएफसींची पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द
सप्टेंबर 16, 2016 आरबीआयद्वारे 2 एनबीएफसींची पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या कलम 45आयए(6) ने तिला दिलेल्या अधिकाराचा वापर करुन, आरबीआयने, पुढील दोन एनबीएफसींची पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द केली आहेत.
त्यामुळे, भारतीय रिझर्व बँक अधिनियम, 1934 च्या कलम 45 आयच्या खंड (अ) खाली दिल्यानुसार, वरील कंपन्या अबँकीय वित्तीय कंपनीचा व्यवसाय करु शकणार नाहीत. अजित प्रसाद वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/689 |
प्ले हो रहा है
ऐका
हे पेज उपयुक्त होते का?