<font face="mangal" size="3">आरबीआयकडून 2 एनबीएफसींची पंजीकरण प्रमाणपत्ë - आरबीआय - Reserve Bank of India
78506508
प्रकाशित तारीख एप्रिल 19, 2018
आरबीआयकडून 2 एनबीएफसींची पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द
एप्रिल 19, 2018 आरबीआयकडून 2 एनबीएफसींची पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या कलम 45-आयए(6) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँकेने (आरबीआय) पुढील अबँकीय वित्तीय कंपन्यांची (एनबीएफसी) पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द केली आहेत.
पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द केल्यामुळे, आरबीआय अधिनियम 1934 च्या कलम 45 आय च्या खंड (अ) मध्ये व्याख्या केल्यानुसार, वरील कंपन्या अबँकीय वित्तीय संस्थेचा व्यवसाय करु शकणार नाहीत. अजित प्रसाद वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/2782 |
प्ले हो रहा है
ऐका
हे पेज उपयुक्त होते का?