RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Page
Official Website of Reserve Bank of India

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78502706

आरबीआयकडून 2 एनबीएफसींच्या पंजीकरण प्रमाणपत्रांचे रद्दीकरण

मे 25, 2018

आरबीआयकडून 2 एनबीएफसींच्या पंजीकरण प्रमाणपत्रांचे रद्दीकरण

भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या कलम 45-आयए(6) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँकेने (आरबीआय) पुढील अबँकीय वित्तीय कंपन्यांची (एनबीएफसी) पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द केली आहेत

अनुक्रमांक कंपनीचे नाव कार्यालयीन पत्ता सीओआर क्र दिल्याची तारीख रद्दीकरण आदेशाची तारीख.
1. मेसर्स जे. के. ट्रांसपोर्टर्स अँड फायनान्सर्स (पी) लिमिटेड गुरुद्वारा बिल्डिंग, अमिरा कडाल, श्रीनगर -190 001 बी-1100046 मे 30, 2001 मे 02, 2018
2. मेसर्स जे. के. क्रेडिट अॅण्ड इन्व्हेस्टमेंट (प्रायव्हेट) लिमिटेड (आधी मेसर्स हेल्पेज क्रेडिट अँड इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड) हॉल क्र. 103, नॉर्थ ब्लॉक, बाहू प्लाझा, रेलहेड कॉम्प्लेक्स, जम्मू-180 012 बी-1100059 नोव्हेंबर 27, 2001 मे 02, 2018

त्यामुळे, आरबीआय अधिनियम 1934 च्या कलम 45 आय च्या खंड (अ) मध्ये व्याख्या केल्यानुसार, वरील कंपन्या अबँकीय वित्तीय संस्थेचा व्यवसाय करु शकणार नाहीत.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/3089

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

आमचे अ‍ॅप इंस्टॉल करण्यासाठी QR कोड स्कॅन करा

RbiWasItHelpfulUtility

पेज अंतिम अपडेट तारीख:

हे पेज उपयुक्त होते का?