<font face="mangal" size="3">आरबीआयकडून 22 एनबीएफसीचे पंजीकरण प्रमाणपत्र  - आरबीआय - Reserve Bank of India
78470127
प्रकाशित तारीख मार्च 29, 2016
आरबीआयकडून 22 एनबीएफसीचे पंजीकरण प्रमाणपत्र रद्द
मार्च 29, 2016 आरबीआयकडून 22 एनबीएफसीचे पंजीकरण प्रमाणपत्र रद्द भारतीय रिझर्व बँक अधिनियम, 1934 च्या कलम 45आयए(6) खाली तिला दिलेल्या अधिकाराचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँकेने (आरबीआय) जोडपत्रात दिलेल्या 22 (बावीस) अबँकीय वित्तीय कंपन्यांची (एनबीएफसी) पंजीकरण प्रमाणपत्रे रद्दबातल केली आहेत. भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या कलम 45 आय च्या खंड (अ) खाली दिल्यानुसार, पंजीकरण प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर ह्या कंपन्या अबँकीय वित्तीय कंपनी म्हणून व्यवसाय/व्यवहार करु शकणार नाहीत. अजित प्रसाद वृत्तपत्र निवेदन : 2015-2016/2281 रद्द केलेल्या एनबीएफसींची यादी (वृत्तपत्र निवेदनासोबत देण्यासाठी)
|
प्ले हो रहा है
ऐका
हे पेज उपयुक्त होते का?