<font face="mangal" size="3">आरबीआय कडून 24 एनबीएफसींची पंजीकरण प्रमाणपत्&# - आरबीआय - Reserve Bank of India
78519493
प्रकाशित तारीख एप्रिल 22, 2019
आरबीआय कडून 24 एनबीएफसींची पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द
22 एप्रिल, 2019 आरबीआय कडून 24 एनबीएफसींची पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या कलम 45आयए(6) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन भारतीय रिझर्व बँकेने खालील कंपन्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द केली आहेत
त्यामुळे, आरबीआय अधिनियम 1934 च्या कलम 45-आय च्या खंड (अ) मध्ये व्याख्या केल्यानुसार, वरील कंपन्या अबँकीय वित्तीय संस्थेचा व्यवसाय करु शकणार नाहीत. अजित प्रसाद प्रेस प्रकाशन : 2018-2019/2497 |
प्ले हो रहा है
ऐका
हे पेज उपयुक्त होते का?