<font face="mangal" size="3">आरबीआयकडून 3 एनबीएफसींचे पंजीकरण प्रमाणपत्ë - आरबीआय - Reserve Bank of India
78502620
प्रकाशित तारीख जानेवारी 04, 2018
आरबीआयकडून 3 एनबीएफसींचे पंजीकरण प्रमाणपत्र रद्द
जानेवारी 4, 2018 आरबीआयकडून 3 एनबीएफसींचे पंजीकरण प्रमाणपत्र रद्द भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या कलम 45 आयए(6) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँकेने (आरबीआय) पुढील 3 अबँकीय वित्तीय कंपन्यांची (एनबीएफसी) पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द केली आहेत.
पंजीकरण प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर, वरील कंपन्या, भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या कलम 45 आय च्या खंड (अ) खाली दिल्यानुसार अबँकीय वित्तीय कंपनीचा व्यवसाय करु शकत नाहीत. अजित प्रसाद वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/1839 |
प्ले हो रहा है
ऐका
हे पेज उपयुक्त होते का?