<font face="mangal" size="3px">आरबीआय कडून 32 एनबीएफसींची पंजीकरण प्रमाणपत्& - आरबीआय - Reserve Bank of India
78505875
प्रकाशित तारीख जानेवारी 10, 2019
आरबीआय कडून 32 एनबीएफसींची पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द
जानेवारी 10, 2019 आरबीआय कडून 32 एनबीएफसींची पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या कलम 45-आयए(6) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँकेने (आरबीआय) पुढील अबँकीय वित्तीय कंपन्यांची (एनबीएफसी) पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द केली आहेत.
त्यामुळे, आरबीआय अधिनियम 1934 च्या कलम 45-आय च्या खंड (अ) मध्ये व्याख्या केल्यानुसार, वरील कंपन्या अबँकीय वित्तीय संस्थेचा व्यवसाय करु शकणार नाहीत. अजित प्रसाद वृत्तपत्र निवेदन : 2018-2019/1616 |
प्ले हो रहा है
ऐका
हे पेज उपयुक्त होते का?