<font face="Mangal" size="3px">आरबीआयकडून 4 एनबीएफसींचे पंजीकरण प्रमाणपत् - आरबीआय - Reserve Bank of India
78546744
प्रकाशित तारीख मार्च 14, 2016
आरबीआयकडून 4 एनबीएफसींचे पंजीकरण प्रमाणपत्र रद्द
मार्च 9, 2016 आरबीआयकडून 4 एनबीएफसींचे पंजीकरण प्रमाणपत्र रद्द भारतीय रिझर्व बँक अधिनियम, 1934 च्या 45 - आयए (6) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, रिझर्व बँकेने पुढील चार अबँकीय वित्तीय कंपन्यांची (एनबीएफसी) पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द केली आहेत.
पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द केली असल्याने, भारतीय रिझर्व बँक अधिनियम, 1934 च्या कलम 45-आय च्या खंड (अ) अनुसार, ह्या कंपन्या अबँकीय वित्तीय कंपनी म्हणून व्यवसाय करु शकणार नाहीत. अजित प्रसाद वृत्तपत्र निवेदन : 2015-2016/2124 |
प्ले हो रहा है
ऐका
हे पेज उपयुक्त होते का?