RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Theme
Theme
Text Size
Text Size
S1

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78505037

आरबीआयकडून 5 एनबीएफसींची पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द

एप्रिल 9, 2018

आरबीआयकडून 5 एनबीएफसींची पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द

भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या कलम 45-आयए(6) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँकेने (आरबीआय) पुढील अबँकीय वित्तीय कंपन्यांची (एनबीएफसी) पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द केली आहेत.

अनुक्रमांक कंपनीचे नाव कार्यालयीन पत्ता सीओआर क्र दिल्याची तारीख रद्दीकरण आदेशाची तारीख.
1 मेसर्स तृप्ती फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड 306, सार्थिक कॉम्प्लेक्स, फन रिपब्लिकजवळ, सॅटेलाईट, अहमदाबाद -380 015, गुजरात 01.00080 मार्च 09, 1998 मार्च 16, 2018
2 मेसर्स लिझा टाई अप प्राइव्हेट लिमिटेड (सध्या मेसर्स टोरसा फिनवेस्ट प्रायव्हेट लिमिटेड म्हणून ओळखले जाणारे) 56, मेट्काल्फ स्ट्रीट, 2 रा मजला, खोली क्रमांक 2 एफ, कोलकाता -700 012 बी-05.03612 एप्रिल 10, 2003 मार्च 16, 2018
3 मेसर्स मोगा फायनान्स लिमिटेड 1 ला मजला, डब्ल्यूजी 329, बस्ती अड्डा चौक, जालंधर -144001, पंजाब 06.00200 जून 06, 2007 मार्च 16, 2018
4 मेसर्स गुजरात फायनान्शियल अँड कॅपिटल लिमिटेड (सध्या मेसर्स गुजरात फायनान्शिअल आणि कॅपिटल प्रा. लि.) 604, सकर 3, इनकम टॅक्स सर्कल, अहमदाबाद -380014, गुजरात 01.00231 मे 04, 1998 मार्च 16, 2018
5 मेसर्स सिंग फायनान्स लिमिटेड 54-डी, नेहरू मार्केट, जम्मू -180012 ए-1100042 जून 10, 2008 फेब्रुवारी 27, 2018

त्यामुळे, आरबीआय अधिनियम 1934 च्या कलम 45 आय च्या खंड (अ) मध्ये व्याख्या केल्यानुसार, वरील कंपन्या अबँकीय वित्तीय संस्थेचा व्यवसाय करु शकणार नाहीत.

अनिरुध्द डी जाधव
सहाय्यक व्यवस्थापक

वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/2673

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

Scan Your QR code to Install our app

RbiWasItHelpfulUtility

हे पेज उपयुक्त होते का?