<font face="mangal" size="3">आरबीआय कडून 5 एनबीएफसींची पंजीकरण प्रमाणपत्ë - आरबीआय - Reserve Bank of India
78521636
प्रकाशित तारीख जानेवारी 24, 2019
आरबीआय कडून 5 एनबीएफसींची पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द
जानेवारी 24, 2019 आरबीआय कडून 5 एनबीएफसींची पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या कलम 45-आयए(6) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँकेने (आरबीआय) पुढील अबँकीय वित्तीय कंपन्यांची (एनबीएफसी) पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द केली आहेत.
त्यामुळे, आरबीआय अधिनियम 1934 च्या कलम 45-आय च्या खंड (अ) मध्ये व्याख्या केल्यानुसार, वरील कंपन्या अबँकीय वित्तीय संस्थेचा व्यवसाय करु शकणार नाहीत. शैलजा सिंग वृत्तपत्र निवेदन : 2018-2019/1735 |
प्ले हो रहा है
ऐका
हे पेज उपयुक्त होते का?