RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Theme
Theme
Text Size
Text Size
S3

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78471135

आरबीआयकडून 6 एनबीएफसींची पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द

मे 03, 2016

आरबीआयकडून 6 एनबीएफसींची पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द

भारतीय रिझर्व बँकेने पुढील सहा अबँकीय वित्तीय कंपन्यांची (एनबीएफसी), पंजीकरण प्रमाणपत्रे, भारतीय रिझर्व बँक अधिनियम, 1934 च्या कलम 45आयए(6) खाली तिला मिळालेल्या अधिकाराचा वापर करुन रद्द केली आहेत.

अनु क्रमांक कंपनीचे नाव पंजीकृत कार्यालयाचा पत्ता सीओआर क्र. देण्याची तारीख रद्दीकरण-आदेशाची तारीख
1. मेसर्स ग्यानिजय ट्रेड्कॉम प्रायव्हेट लिमिटेड 43, रफी अहमद किडवाई रोड, कोलकाता - 700016 बी.05.03365 जानेवारी 19, 2001 फेब्रुवारी 17, 2016
2. मेसर्स ऍक्युरेट ट्रॅकॉन प्रा. लि 158, जमनालाल बजाज मार्ग, केशोराम कटरा, 3 रा मजला, कोलकाता - 700007 05.00681 मार्च 06, 1998 फेब्रुवारी 17, 2016
3. मेसर्स नवनीत विनिमय (पी) लिमिटेड नानगी स्टेशन रोड, भटनागर, महेशताला, 24 परगणा (एस), पश्चिम बंगाल - 743313 05.01770 एप्रिल 29, 1998 फेब्रुवारी 17, 2016
4. मेसर्स राहुल फिनट्रेड प्रा. लि 41, शिबतोला स्ट्रीट, कोलकाता - 700007 05.02134 मे 09, 1998 फेब्रुवारी 18, 2016
5. मेसर्स एस.ए. मर्कन्टाईल कमर्शियल (पी) लिमिटेड एस. ए. कंन्सलटंटस, नानगी कुसुमुद्दीन रोड, बतनगर, पश्चिम बंगाल - 743313 05.00230 फेब्रुवारी 20, 1998 फेब्रुवारी 18, 2016
6. मेसर्स ब्रिंदाबन होल्डिंग्ज अँड ट्रेडिंग लिमिटेड 403-के, सायन ट्रॉम्बे रोड, चेंबूर, मुंबई – 400071 13.00106 फेब्रुवारी 26, 1998 मार्च 23, 2016

ह्या कारणास्तव, भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या कलम 45आय च्या पोटकलम (अ) नुसार, ह्या कंपन्या, एक अबँकीय वित्तीय कंपनी म्हणून व्यवसाय/व्यवहार करु शकणार नाहीत.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2015-2016/2560

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

Scan Your QR code to Install our app

RbiWasItHelpfulUtility

हे पेज उपयुक्त होते का?