<font face="mangal" size="3">आरबीआयकडून सहा एनबीएफसींचे पंजीकरण प्रमाणप - आरबीआय - Reserve Bank of India
78486293
प्रकाशित तारीख मार्च 10, 2017
आरबीआयकडून सहा एनबीएफसींचे पंजीकरण प्रमाणपत्र रद्द
मार्च 10, 2017 आरबीआयकडून सहा एनबीएफसींचे पंजीकरण प्रमाणपत्र रद्द भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या कलम 45-आयए (6) खाली देण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँकेने (आरबीआय) पुढील अबँकीय वित्तीय कंपन्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द केली आहेत.
ह्यामुळे, भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या कलम 45 आय च्या खंड (अ) खाली दिल्यानुसार वरील कंपन्या, अबँकीय वित्तीय कंपनीचा व्यवसाय करु शकत नाहीत. अजित प्रसाद वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/2429 |
प्ले हो रहा है
ऐका
हे पेज उपयुक्त होते का?