<font face="mangal" size="3px">आरबीआयद्वारे 7 एनबीएफसींची पंजीकरण प्रमाणप - आरबीआय - Reserve Bank of India
78481808
प्रकाशित तारीख ऑगस्ट 17, 2015
आरबीआयद्वारे 7 एनबीएफसींची पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द
ऑगस्ट 17, 2015 आरबीआयद्वारे 7 एनबीएफसींची पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द भारतीय रिझर्व बँक अधिनियम, 1934 च्या कलम 45-आय ए (6) ने दिलेल्या अधिकाराचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँकेने (आरबीआय) पुढील सात अबँकीय वित्तीय कंपन्यांची (एनबीएफसी) पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द केली आहेत.
भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या कलम 45 - आयच्या खंड (अ) खाली दिल्यानुसार, पंजीकरण प्रमाणपत्र रद्द केल्यानंतर, ह्या कंपन्या, अबँकीय वित्तीय संस्थेंचे व्यवसाय करु शकत नाहीत. अल्पना किल्लावाला वृत्तपत्रांसाठी निवेदन : 2015-2016/422 |
प्ले हो रहा है
ऐका
हे पेज उपयुक्त होते का?