<font face="mangal" size="3">आरबीआयद्वारे 7 एनबीएफसींची पंजीकरण प्रमाणपê - आरबीआय - Reserve Bank of India
78499474
प्रकाशित तारीख ऑक्टोबर 26, 2016
आरबीआयद्वारे 7 एनबीएफसींची पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द
ऑक्टोबर 26, 2016 आरबीआयद्वारे 7 एनबीएफसींची पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या कलम 45-आयए खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन भारतीय रिझर्व बँकेने (आरबीआय) पुढील अबँकीय वित्तीय कंपन्यांची (एनबीएफसी) पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द केली आहेत.
ह्यामुळे आरबीआय अधिनियम 1934 च्या कलम 45-आयएच्या खंड (अ) मध्ये दिल्यानुसार वरील कंपन्या एक अबँकीय वित्तीय संस्थाचे व्यवसाय करु शकत नाहीत. अजित प्रसाद वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/1039 |
प्ले हो रहा है
ऐका
हे पेज उपयुक्त होते का?