<font face="mangal" size="3">आरबीआयकडून 7 एनबीएफसींची पंजीकरण प्रमाणपत्ë - आरबीआय - Reserve Bank of India
78485292
प्रकाशित तारीख जानेवारी 11, 2017
आरबीआयकडून 7 एनबीएफसींची पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द
जानेवारी 11, 2017 आरबीआयकडून 7 एनबीएफसींची पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द भारतीय रिझर्व बँकेने (आरबीआय) पुढील अबँकीय वित्तीय कंपन्यांची (एनबीएफसी) पंजीकरण प्रमाणपत्रे, भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या कलम 45-आयए(6) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन रद्द केली आहेत.
त्यामुळे वरील कंपन्या, आरबीआय अधिनियम 1934 च्या कलम 45 आयच्या खंड (अ) मध्ये व्याख्या केल्यानुसार अबँकीय वित्तीय कंपनीचा व्यवसाय करु शकत नाहीत. अजित प्रसाद वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/1852 |
प्ले हो रहा है
ऐका
हे पेज उपयुक्त होते का?